तच् चक्रद्वयमध्यगम् आकर्ण्य क्षोभविगमसमये यत् । निर्वान्ति तत्र चैवं यो ऽष्टविधो नादभैरवः परमः
Transliteration (IAST)
tac cakradvayamadhyagam ākarṇya kṣobhavigamasamaye yat | nirvānti tatra caivaṃ yo 'ṣṭavidho nādabhairavaḥ paramaḥ
— त्या दोन चक्रांच्या मध्ये असलेल्या त्याला ऐकून, क्षोभ शमण्याच्या वेळी, तेथे ते (इंद्रिय) निर्वाण (शांत) होतात. आणि अशा प्रकारे जो अष्टविध परम नादभैरव आहे —