14.11 पशूंश् च जीवतो निवेदयेत् Transliteration (IAST) paśūṃś ca jīvato nivedayet paśūṃś — पशू (बद्ध प्राणी) ; ca — आणि ; jīvato — जिवंत असतानाच ; nivedayet — निवेदन (अर्पण) करावे आणि पशू जिवंत असतानाच (त्यांचे) निवेदन (अर्पण) करावे.