इत्य् एवापादिताष्टाचत्वारिंशत्संस्कारोपरिकृतरुद्रांशापत्तिः समयीभवति
Transliteration (IAST)
ity evāpāditāṣṭācatvāriṃśatsaṃskāroparikṛtarudrāṃśāpattiḥ samayībhavati
अशा प्रकारे ज्याच्यावर अठ्ठेचाळीस संस्कार आपादित झाले आहेत, व त्याद्वारे वर ठेवलेली रुद्रांशाची आपत्ती (प्राप्ती) झाली आहे, तो समयी (बद्ध दीक्षित) बनतो.