The Vision of Śiva· 3.17 / 99

The Vision of Śiva3.17

3.17
तस्मात्समग्राकारेषु सर्वासु प्रतिपत्तिषु । विज्ञेयं शिवरूपत्वं स्वशक्त्यावेशनात्मकम् ॥१७॥
tasmātsamagrākāreṣu sarvāsu pratipattiṣu | vijñeyaṃ śivarūpatvaṃ svaśaktyāveśanātmakam
— म्हणून ; — संपूर्ण आकारांमध्ये ; — सर्व ; — प्रतिपत्तींमध्ये (ज्ञानांमध्ये) ; — जाणावे ; — शिवरूपत्व ; — स्वशक्तीच्या आवेशनस्वरूप (संचाराने युक्त)

म्हणून संपूर्ण आकार असलेल्या सर्व प्रतिपत्तींमध्ये (ज्ञानांमध्ये) स्वशक्तीच्या आवेशनस्वरूप (स्वशक्ती संचाराने युक्त असे) शिवरूपत्व जाणावे.