Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 18.5 / 78

Bhagavad Gītā (Kashmirian recension)18.5

18.5
यज्ञदानतपःकर्म न त्याज्यं कार्यमेव तत् । यज्ञो दानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम् ॥ १८-५ ॥
yajñadānatapaḥkarma na tyājyaṃ kāryameva tat | yajño dānaṃ tapaścaiva pāvanāni manīṣiṇām || 18-5 ||
— यज्ञ-दान-तपरूप कर्म ; — त्याज्य नाही, ते करावेच ; — यज्ञ, दान व तप ; — मनीषींना पवित्र करणारी आहेत

यज्ञ, दान व तप ही कर्मे त्याज्य नाहीत, ती करावीच; कारण यज्ञ, दान व तप ही मनीषींना पवित्र करणारी आहेत.