Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 18.6 / 78

Bhagavad Gītā (Kashmirian recension)18.6

18.6
एतान्यपि च कर्माणि सङ्गं त्यक्त्वा फलानि च । कर्तव्यानीति मे पार्थ निश्चितं मतमुत्तमम् ॥ १८-६ ॥
etānyapi ca karmāṇi saṅgaṃ tyaktvā phalāni ca | kartavyānīti me pārtha niścitaṃ matamuttamam || 18-6 ||
— तरीही ही कर्मे ; — आसक्ती व फळे सोडून ; — करावीत असे, हे पार्था, माझे ; — निश्चित व उत्तम मत

तरीही ही कर्मे आसक्ती व फळे सोडून करावीत, हे पार्था, हे माझे निश्चित व उत्तम मत आहे.