Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 17.7 / 28

Bhagavad Gītā (Kashmirian recension)17.7

17.7
आहारस्त्वपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रियः । यज्ञस्तपस्तथा दानं तेषां भेदमिमं शृणु ॥ १७-७ ॥
āhārastvapi sarvasya trividho bhavati priyaḥ | yajñastapastathā dānaṃ teṣāṃ bhedamimaṃ śṛṇu || 17-7 ||
— प्रत्येकाला प्रिय आहारही ; — त्रिविध असतो ; — यज्ञ, तप तसेच दान ; — त्यांचा हा भेद ऐक

प्रत्येकाला प्रिय असलेला आहारही त्रिविध असतो; तसेच यज्ञ, तप व दान; त्यांचा हा भेद ऐक.