Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 13.11 / 35

Bhagavad Gītā (Kashmirian recension)13.11

13.11
मयि चानन्ययोगेन भक्तिरव्यभिचारिणी । विविक्तदेशसेवित्वमरतिर्जनसंसदि ॥ १३-११ ॥
mayi cānanyayogena bhaktiravyabhicāriṇī | viviktadeśasevitvamaratirjanasaṃsadi || 13-11 ||
— आणि माझ्याविषयी अनन्ययोगाने ; — अव्यभिचारी भक्ती ; — एकांत स्थलाचे सेवन ; — जनसमुदायात अरती

आणि माझ्याविषयी अनन्ययोगाने अव्यभिचारी भक्ती, एकांत स्थलाचे सेवन, जनसमुदायात अरती,