Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 10.18 / 42

Bhagavad Gītā (Kashmirian recension)10.18

10.18
विस्तरेणात्मनो योगं विभूतिं च जनार्दन । भूयः कथय तृप्तिर्हि शृण्वतो नास्ति मेऽमृतम् ॥ १०-१८ ॥
vistareṇātmano yogaṃ vibhūtiṃ ca janārdana | bhūyaḥ kathaya tṛptirhi śṛṇvato nāsti me'mṛtam || 10-18 ||
— विस्तृतपणे तुझा योग ; — व विभूती, हे जनार्दना ; — पुन्हा सांग; कारण तृप्ती ; — तुझे अमृत ऐकताना मला होत नाही

हे जनार्दना, तुझा योग व विभूती पुन्हा विस्तृतपणे सांग; कारण तुझे अमृत (वचन) ऐकताना मला तृप्ती होत नाही.