अत्र शूरा महेष्वासा भीमार्जुनसमा युधि ।
युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः ॥
१-४ ॥
atra śūrā maheṣvāsā bhīmārjunasamā yudhi |
yuyudhāno virāṭaśca drupadaśca mahārathaḥ ||
1-4 ||
येथे शूर वीर आहेत, महान धनुर्धर आहेत, जे युद्धात भीम व अर्जुनासमान आहेत — युयुधान (सात्यकि), विराट, आणि महारथी द्रुपद;