3.49 ततो ध्यानं प्रकुर्वीत साधकाभीष्टसाधनम् ॥४९॥ tato dhyānaṃ prakurvīta sādhakābhīṣṭasādhanam ||49|| tataḥ — नंतर ; dhyānam — ध्यान ; prakurvīta — करावे ; sādhakābhīṣṭasādhanam — साधकाच्या इष्ट साधनेचे मग साधकाचे अभीष्ट साधणारे ध्यान करावे.