The Essence of the Tantra· 6.66 / 82

The Essence of the Tantra6.66

6.66

एवं विषुवद्दिवसे तद्रात्रौ च द्वादश द्वादश सङ्क्रान्तयः

Transliteration (IAST)

evaṃ viṣuvaddivase tadrātrau ca dvādaśa dvādaśa saṅkrāntayaḥ

— विषुवद् दिवशी ; — त्याच्या रात्री ; — बारा बारा (प्रत्येकी) ; — संक्रान्ती

अशा रीतीने विषुवद् दिवशी व त्याच्या रात्री बारा बारा संक्रान्ती होतात.