The Essence of the Tantra· 22.6 / 53

The Essence of the Tantra22.6

22.6

तत्र च उत्तर उत्तर उत्कृष्टः पूर्वः पूर्वस् तद्रुच्यर्थम्

Transliteration (IAST)

tatra ca uttara uttara utkṛṣṭaḥ pūrvaḥ pūrvas tadrucyartham

— उत्तरोत्तर प्रत्येक पुढचा ; — अधिक उत्कृष्ट ; — प्रत्येक पूर्वीचा ; — पुढच्याची रुची (अभिरुची) उत्पन्न होण्यासाठी

आणि त्यांमध्ये उत्तरोत्तर प्रत्येक पुढचा अधिक उत्कृष्ट आहे; आणि प्रत्येक पूर्वीचा (पुढच्याची) रुची उत्पन्न होण्यासाठी (शिकवला जातो).