तन्त्रसार
Tantrasāra
- 1 svabhyastajñāninaṃ sādhakatve gurutve vā abhiṣiñcet yataḥ sarvalakṣaṇahīno 'pi … ज्याने (ज्ञानाचा) चांगला अभ्यास केला आहे अशा ज्ञानीला गुरूने साधकत्वात किंवा गुरुत्वात…
- 2 svādhikārasamarpaṇe guruḥ dīkṣādi akurvan api na pratyavaiti pūrvaṃ … स्वतःचा अधिकार (दुसऱ्याला) समर्पित केल्यावर गुरू दीक्षा इत्यादी न करताही प्रत्यवाय (दोष)…