एवम् अर्घपात्रे न्यस्य पुष्पधूपाद्यैः पूजयित्वा तद्विप्रुड्भिर् यागसारं पुष्पादि च प्रोक्षयेत्
Transliteration (IAST)
evam arghapātre nyasya puṣpadhūpādyaiḥ pūjayitvā tadvipruḍbhir yāgasāraṃ puṣpādi ca prokṣayet
अशा प्रकारे अर्घपात्रामध्ये न्यास करून, पुष्प, धूप आदींनी पूजा करून, त्याच्या (पाण्याच्या) बिंदूंनी यागसार (द्रव्ये) व पुष्प आदी यांचे प्रोक्षण करावे.