The Vision of Śiva· 3.89 / 99

The Vision of Śiva3.89

3.89
प्रसर्पत्यपरेच्छैव पुनरन्या तथाविधा ॥८९॥
prasarpatyaparecchaiva punaranyā tathāvidhā
— प्रसरण पावते ; — दुसरी इच्छाच ; — पुन्हा ; — आणखी एक ; — तशाच प्रकारची

दुसरी इच्छाच प्रसरण पावते, पुन्हा तशाच प्रकारची आणखी एक (इच्छा प्रसरते).