2.8 शरीरं हविः ॥८॥ śarīraṃ haviḥ sūtra śarīram — शरीर (स्थूल, सूक्ष्म व कारण) ; haviḥ — हवि — आहुती (चैतन्याग्नीत अर्पिलेली) (अशा योग्यासाठी) शरीर हेच हवि (आहुती) आहे.