Bhagavad Gītā (Kashmirian recension)18.63
इति ते ज्ञानमाख्यातं गुह्याद्गुह्यतरं मया ।
विमृश्यैतदशेषेण यथेच्छसि तथा कुरु ॥
१८-६३ ॥
iti te jñānamākhyātaṃ guhyādguhyataraṃ mayā |
vimṛśyaitadaśeṣeṇa yathecchasi tathā kuru ||
18-63 ||
— अशा रीतीने तुला ज्ञान सांगितले ; — गुह्याहून गुह्यतर माझ्याकडून ; — याचा संपूर्णपणे विचार करून ; — जसे इच्छितोस तसे कर अशा रीतीने गुह्याहूनही गुह्यतर असे हे ज्ञान मी तुला सांगितले; याचा संपूर्णपणे विचार करून तुला जसे वाटेल तसे कर.