Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 18.25 / 78

Bhagavad Gītā (Kashmirian recension)18.25

18.25
अनुबन्धं क्षयं हिंसामनवेक्ष्य च पौरुषम् । मोहादारभ्यते कर्म यत्तत्तामसमुच्यते ॥ १८-२५ ॥
anubandhaṃ kṣayaṃ hiṃsāmanavekṣya ca pauruṣam | mohādārabhyate karma yattattāmasamucyate || 18-25 ||
— परिणाम, क्षय, हिंसा ; — व सामर्थ्य यांचा विचार न करता ; — मोहामुळे जे कर्म आरंभले जाते ; — ते तामस म्हटले जाते

परिणाम, क्षय, हिंसा व आपले सामर्थ्य यांचा विचार न करता जे कर्म मोहामुळे आरंभले जाते, ते तामस म्हटले जाते.