पञ्चेमानि महाबाहो कारणानि निबोध मे ।
साङ्ख्ये कृतान्ते प्रोक्तानि सिद्धये सर्वकर्मणाम् ॥
१८-१३ ॥
pañcemāni mahābāho kāraṇāni nibodha me |
sāṅkhye kṛtānte proktāni siddhaye sarvakarmaṇām ||
18-13 ||
हे महाबाहो, सर्व कर्मांच्या सिद्धीसाठी सांख्याच्या कृतान्तात सांगितलेली ही पाच कारणे माझ्याकडून जाणून घे.