Bhagavad Gītā (Kashmirian recension)1.17
काश्यश्च परमेष्वासः शिखण्डी च महारथः ।
धृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकिश्चापराजितः ॥
१-१७ ॥
kāśyaśca parameṣvāsaḥ śikhaṇḍī ca mahārathaḥ |
dhṛṣṭadyumno virāṭaśca sātyakiścāparājitaḥ ||
1-17 ||
— काशिराज ; — श्रेष्ठ धनुर्धर ; — आणि शिखंडी ; — महारथी ; — धृष्टद्युम्न व विराट ; — आणि अजिंक्य सात्यकि श्रेष्ठ धनुर्धर काशिराज, महारथी शिखंडी, धृष्टद्युम्न आणि विराट, आणि अजिंक्य सात्यकि;