मेध्यामेध्याविचाराणां न शुद्धिः श्रौतकर्मणा ।
न संहिताद्यैः स्मृतिभिरिष्टसिद्धिर्नृणां भवेत् ॥६॥
medhyāmedhyāvicārāṇāṃ na śuddhiḥ śrautakarmaṇā |
na saṃhitādyaiḥ smṛtibhiriṣṭasiddhirnṛṇāṃ bhavet ||6||
मेध्य-अमेध्याचा विचार न करणाऱ्यांची श्रौतकर्माने शुद्धी होत नाही; संहितादी स्मृतींनीही माणसांना इष्टसिद्धी होणार नाही.