देहान्तरे त्वग्विभागं भित्तिभूतं विचिन्तयेत् ।
न किञ्चिदन्तरे तस्य ध्यायन्नध्येयभाग्भवेत् ॥४३॥
dehāntare tvagvibhāgaṃ bhittibhūtaṃ vicintayet |
na kiñcid antare tasya dhyāyann adhyeyabhāg bhavet
anuṣṭubh
देहाच्या आत त्वचेचा भाग केवळ भिंतीसारखा आहे आणि आत काहीच नाही, असे चिंतावे. असे ध्यान करणारा अध्येय (ध्यानाला विषय न होणाऱ्या) तत्त्वाचा भागीदार होतो.