इत्युक्त्वानन्दिता देवी कण्ठे लग्ना शिवस्य तु ।
एवमेतत्प्रियं तन्त्रं भैरवेण समुद्धृतम् ॥१६१॥
ity uktvānanditā devī kaṇṭhe lagnā śivasya tu |
evam etat priyaṃ tantraṃ bhairaveṇa samuddhṛtam
anuṣṭubh
असे म्हणून आनंदित झालेली देवी शिवाच्या गळ्यात लगडली. अशा प्रकारे भैरवाने हे प्रिय तंत्र उद्धृत केले.