The Essence of the Tantra· 21.2 / 13

The Essence of the Tantra21.2

21.2

अधुना अस्यैव आगमस्य प्रामाण्यम् उच्यते

Transliteration (IAST)

adhunā asyaiva āgamasya prāmāṇyam ucyate

— आता ; — ह्याच आगमाचे ; — प्रामाण्य, वैधता ; — सांगितले जाते

आता ह्याच आगमाचे प्रामाण्य सांगितले जाते.