The Essence of the Tantra· 10.1 / 18

The Essence of the Tantra10.1

10.1

उक्तस् तावत् तत्त्वाध्वा

Transliteration (IAST)

uktas tāvat tattvādhvā

— सांगितले गेले, निरूपिले गेले ; — येथवर, इतके ; — तत्त्वांचा अध्वा (तत्त्व-मार्ग)

येथवर तत्त्वांचा अध्वा (मार्ग) सांगितला गेला आहे.