3.10 रङ्गोऽन्तरात्मा ॥१०॥ raṅgo 'ntarātmā sūtra raṅgaḥ — रंगभूमी, मंच ; antar-ātmā — अंतरात्मा — सूक्ष्म देह अंतरात्मा (सूक्ष्म देह) हीच (त्याची) रंगभूमी आहे.