जाग्रत्स्वप्नसुषुप्तभेदे तुर्याभोगसम्भवः ॥७॥
jāgrat-svapna-suṣupta-bhede turyābhoga-sambhavaḥ
sūtra
जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या भेदांमध्येही (योग्याला) तुर्या (चौथ्या अवस्थे)च्या आभोगाचा (आनंदाच्या विस्ताराचा) सम्भव होतो.