Śiva Sūtras · 1.19

Śiva Sūtras 1.19

1.19
शक्तिसन्धाने शरीरोत्पत्तिः ॥१९॥
śakti-sandhāne śarīrotpattiḥ
sūtra
— (दिव्य) शक्तीशी अनुसंधान (एकरूपता) ; — (इच्छित) शरीराची उत्पत्ती

शक्तीशी अनुसंधान केल्यावर (इच्छेनुसार) शरीराची उत्पत्ती होते.