Bhagavad Gītā (Kashmirian recension)18.74
इत्यहं वासुदेवस्य पार्थस्य च महात्मनः ।
संवादमिममश्रौषमद्भुतं रोमहर्षणम् ॥
१८-७४ ॥
ityahaṃ vāsudevasya pārthasya ca mahātmanaḥ |
saṃvādamimamaśrauṣamadbhutaṃ romaharṣaṇam ||
18-74 ||
— अशा रीतीने मी वासुदेवाचा ; — आणि महात्मा पार्थाचा ; — हा संवाद ऐकला ; — अद्भुत, रोमहर्षण अशा रीतीने मी वासुदेव व महात्मा पार्थ यांचा हा अद्भुत व रोमहर्षण संवाद ऐकला.