प्रसरेन्नादबिन्द्वादिसापेक्षा चेदनीश्वरी ॥४२॥
prasarennādabindvādisāpekṣā cedanīśvarī
ती (बाहेर) प्रसरण पावते (म्हणाल आणि) नाद-बिंदु इत्यादींवर अवलंबून असेल, तर ती अनीश्वरी (असमर्थ, स्वामीत्वरहित) ठरते.