तपाम्यहमहं वर्षं निगृह्णाम्युत्सृजामि च ।
अमृतं चैव मृत्युश्च सदसच्चाहमर्जुन ॥
९-२० ॥
tapāmyahamahaṃ varṣaṃ nigṛhṇāmyutsṛjāmi ca |
amṛtaṃ caiva mṛtyuśca sadasaccāhamarjuna ||
9-20 ||
हे अर्जुना, मी तापतो (उष्णता देतो), मी पाऊस पाडतो आणि (तो) रोखतोही; मीच अमृत व मृत्यू, तसेच सत् व असत् आहे.