पापमेवाश्रयेदस्मान् हत्वैतानाततायिनः ।
तस्मान्नार्हा वयं हन्तुं धार्तराष्ट्रान्स्वबान्धवान् ॥
१-३७ ॥
pāpamevāśrayedasmān hatvaitānātatāyinaḥ |
tasmānnārhā vayaṃ hantuṃ dhārtarāṣṭrānsvabāndhavān ||
1-37 ||
या आततायींना मारल्याने आम्हाला पापच लागेल; म्हणून आपले बांधव असलेल्या धृतराष्ट्रपुत्रांना मारणे आम्हाला योग्य नाही.